फिस्टुला परत का होतो? सर्जरीनंतर पुनरावृत्तीची कारणे | डॉ. सम्राट जानकर
फिस्टुला हा वारंवार होणारा आजार असून सर्जरीनंतरही काहीवेळा परत होऊ शकतो. या व्हिडिओमध्ये डॉ. सम्राट जानकर फिस्टुला पुनरावृत्तीची कारणे व योग्य उपचार पद्धती समजावून सांगतात. पुण्यातील काईझेन फिस्टुला केअर येथे आधुनिक व सुरक्षित फिस्टुला उपचार उपलब्ध.