हर्निया म्हणजे काय, कारणं, लक्षणं, प्रकार आणि उपचार याबद्दल शास्त्रशुद्ध माहिती आता मराठीत जाणून घ्या. 🎙️
Kaizen Gastro Care चे तज्ज्ञ Dr. Samrat Jankar आणि सुप्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक व जीआय सर्जन Dr. Neeraj Raiter यांच्या सोबत या पॉडकास्टमध्ये हर्नियाच्या प्रत्येक पैलूवर चर्चा झाली आहे —
✅ हर्निया होण्याची कारणं (लठ्ठपणा, धूम्रपान, पोटावर ताण, इ.)
✅ हर्नियाचे प्रकार – Inguinal, Femoral, Umbilical, Hiatal
✅ लक्षणं आणि चाचण्या
✅ वेळेवर उपचार न केल्यास होणारे दुष्परिणाम
✅ Core strengthening exercises चे महत्त्व

📺 संपूर्ण पॉडकास्ट येथे पहा: https://www.youtube.com/watch?v=LF6q3zTmvHg
आरोग्याविषयी योग्य माहिती मिळवा आणि योग्य निर्णय घ्या. 💙

image